केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी पायाभूत सुविधा, कृषी, महिला, रोजगार, शिक्षण या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली. या अर्थसंकल्पातून सरकारने सरकारनं सोनं, चांदीबाबत खुशखबर दिलीय.