दिवाळीची सुरुवात वसुबारसेपासून होते. यंदा 9 नोव्हेंबर 2023 ला एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आलंय. हा दुग्धशर्करा योग असल्याचं सांगितलं जातंय. या दिवशी शुभफलप्राप्तीसाठी काय करावं? वसुबारस हा सण नेमका का साजरा केला जातो? वसुबारस कशी साजरी करावी? याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांच्याकडून जाणून घेऊया.Diwali begins with Vasubarse. This year on 9 November 2023, Ekadashi and Vasubaras have come on the same day. It is said to be Lactose Yoga. What should be done to get good results on this day? Why exactly is Vasubaras celebrated? How to celebrate Vasubaras? Let's learn about this from Pandit Hemantasastri Pachkhede of Wardha.