होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Vande Bharat Cleaning । जेवढा वेग तेवढीच वेगवान सफाई, फक्त 14 मिनिटात ट्रेन झाली स्वच्छ | N18S
Vande Bharat Cleaning । जेवढा वेग तेवढीच वेगवान सफाई, फक्त 14 मिनिटात ट्रेन झाली स्वच्छ | N18S
News18.com
Follow us on
last updated:
रेल्वेनं वंदे भारत ट्रेनच्या साफसफाईसाठी नुकतीच 14 मिनिट मिरॅकल नावाची योजना यशस्वीपणे कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत शेवटच्या स्टेशनवर दाखल होताच अवघ्या 14 मिनिटात ही ट्रेन पुढच्या प्रवासासाठी स्वच्छ करुन सज्ज केली जाणार आहे.