Uttarkashi Rescue | उंदरासारखं पोखरुन वाचवला 41 जणांचा जीव! काय आहे रॅट होल मायनिंग टेकनिक? | N18V
News18.com
Follow us on
last updated:
उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी एक खास टेकनिक कामी आली. अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करण्यात आला. काय आहे हे रेड होल मायनिंग तंत्रज्ञान? पाहूयात... N18V |