NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Urad Dal हिवाळ्यात का खावी उडीद डाळ? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे #local18

Urad Dal हिवाळ्यात का खावी उडीद डाळ? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे #local18

  • News18.com

उडदाची डाळ हा भारतीय घरांमध्ये आढळणारा सर्वसामान्य पदार्थ आहे. उडिदामध्ये असलेल्या पोषक तत्वाविषयी आपण फारसे जागरूक नसतो. मात्र उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असून हिवाळ्यामध्ये या डाळीचे नियमित सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. उडदाची डाळ पचायला जड असल्याने शक्यतो हिवाळ्यामध्ये या डाळीचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. जालना येथील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी उडदाच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.Urad dal is a common dish found in Indian households. We are not very aware of the nutritional content of Orida. But urad dal is very nutritious and regular consumption of this dal in winters is very beneficial for our health. As urad dal is difficult to digest, it is possible to include more of this dal in our diet during winters. Geeta Kolhe, dietitian from Jalna, has mentioned the health benefits of urad dal.