हिंदू पंचागानुसार कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह होत असतो. वनस्पती रुपातील तुळशीचा भगवान श्रीकृष्णाशी विवाह लावला जातो. दरवर्षी द्वादशीला हा सोहळा घरोघरी साजरा होत असतो. परंतु, यामागं काय आख्यायिका आहे ? हे अनेकांना माहिती नसेल. वर्धा येथील नेहा बांगडभट्टी यांनी याबाबतच माहिती दिली आहे.According to the Hindu Panchaga, Tulsi marriage takes place on the second day of Kartiki Ekadashi. Tulsi in the form of a plant is married to Lord Krishna. Every year on Dwadashi, this ceremony is celebrated from house to house. But what is the legend behind this? Not many people know this. Neha Bangdabhatti from Wardha has given information about this.