इंटरनेटच्या या जमान्यात आपल्याला एका क्लिकवर हवं ते मिळेल. एखाद्या विषयाची माहिती, एखादी जागा किंवा अगदी हॉटेल्स शोधायचं असल्यास ते एका क्लिकवर मिळतं. गुगल मॅप सारख्या माध्यमातून पाहिजे ते ठिकाण आपण शोधत असाल. पण ऐनवेळी स्वच्छतागृह शोधणं तशी अवघडच बाब आहे. यासाठीच अमेरिकन तरुणानं पुणेकरांसाठी एक ऍप तयार केलंय. या ‘टॉयलेट सेवा’ ऍपमधून पुण्यातील स्वच्छतागृहांची माहिती आणि पत्ता मिळणार आहे. हे ऍप नेमकं कसं आहे हेच आपण जाणून घेणार आहोत.In this age of internet we can get what we want with a click. If you want to find information about a subject, a place or even hotels, it is available with a single click. You will be looking for the desired place through Google Maps. But it is difficult to find a toilet at the right time. This is why an American youth has created an app for Pune residents. Information and address of toilets in Pune will be available from this 'Toilet Seva' app. We are going to know exactly how this app works.