जालना शहरामध्ये मागील 30 वर्षांपासून तिबेटी लोक हेच उबदार कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. केवळ तीन ते चार महिने जालना शहरात येऊन हे लोक वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे शहरातील नागरिकांच्या सेवेत घेऊन येतात. जालना शहरातील नागरिकांचा देखील या तिबेटी लोकांच्या उबदार कपड्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. For the past 30 years, Tibetans have been doing the business of selling warm clothes in Jalna town. These people come to Jalna city only for three to four months and bring different patterns of clothes to serve the citizens of the city. The citizens of Jalna city also respond well to these Tibetan warm clothes.