मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक यांच्यात जोरदार वाद सुरूय.. या वादाचं कारण ठरतंय, पाणी.. गोदावरीच्या पट्ट्यात हा वाद का सुरू झाला? या वादावर तोडगा निघूनही वाद का होतो? समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र ठरल्यावरही मुद्दाम केलं जातं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हे पाणीवाटपाचे सूत्र समजून घ्यायला हवं..