NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Tea Effects खरंच चहा पिल्याने चेहरा काळा पडतो का ? आहार तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती #Local18

Tea Effects खरंच चहा पिल्याने चेहरा काळा पडतो का ? आहार तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती #Local18

  • News18.com

आपल्याकडे प्रत्येकाची सकाळ ही गरमागरम चहानेच होते. तरीही चहा पिणं आरोग्यास चांगलं की अपायकारक याबाबत मात्र सातत्याने चर्चा होत असते. त्याबाबत काही समज गैरसमजही आहेत. खरंच चहा पिल्याने चेहरा काळा पडतो का? चहा पिण्याचे तोटे काय आहेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.Everyone's morning is with hot tea. However, there is a constant discussion about whether drinking tea is good or harmful for health. There are some misconceptions about it. Does drinking tea really make your face black? What are the disadvantages of drinking tea? Nutritionist Alka Karnik from Chhatrapati Sambhajinagar has given information about this.