Sunil Tatkare : पत्राच्या वादावर तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. "त्या पत्रावर मी सही केली नव्हती" असा खुलासा सुनील तटकरेंनी न्युज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.