NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / दमदार 10 | सुप्रीम कोर्टाचे पुन्हा नार्वेकरांच्या कारभारावर ताशेरे | लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच

दमदार 10 | सुप्रीम कोर्टाचे पुन्हा नार्वेकरांच्या कारभारावर ताशेरे | लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच

  • News18.com

Supreme Court Hearing on MLA Disqualification : आमदारांच्या अपात्रता सुनावणीमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सुनावणीमध्ये सोमवारपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा असे आदेश कोर्टानं दिले होते. मात्र सुधारित वेळापत्रक सादर करण्यात न आल्यानं सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त करत अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.