NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / ST Bus Ticket Price Rise : ऐन दिवाळीत ST महामंडळाची भाडेवाढ, ८ नोव्हेंबर दहा टक्के भाडेवाढ

ST Bus Ticket Price Rise : ऐन दिवाळीत ST महामंडळाची भाडेवाढ, ८ नोव्हेंबर दहा टक्के भाडेवाढ

  • News18.com

ST Corporation has decided to increase the fare by 10% in all types of ST trains. This price hike will be implemented from November 8. Passengers who have made reservations will also have to bear the brunt of the fare hike. It is customary to celebrate the festivals of Dhantrayodashi, Lakshmi Pujan, Padwa and Bhaubij with relatives during Diwali.एसटी महामंडळाने सर्व प्रकाराच्या एसटी गाड्यांमध्ये सरसकट १०% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही भाडेवाढीची झळ सहन करावी लागणार आहे. दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण नातेवाईकांसह साजरे करण्याची प्रथा आहे.