NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / ST Bus इंजिनिअरला लागला लालपरीचा लळा; एसटीसाठी करतो असं काम अधिकारी करतात कौतुक #Local18

ST Bus इंजिनिअरला लागला लालपरीचा लळा; एसटीसाठी करतो असं काम अधिकारी करतात कौतुक #Local18

  • News18.com

प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो. प्रवास करणे विविध ठिकाणाची माहिती मिळवणे हा त्यापैकीच एक छंद. मात्र, हा छंद जोपासताना मुंबई येथे राहणाऱ्या आणि व्यवसायाने सॉफ्ट वेअर इंजिनिअर असलेल्या रोहित धेंडे या अवलियाला लाल परी म्हणजेच एसटी बसचा लळा लागला आहे. त्यामुळे तो स्वतः एसटीनेच प्रवास करतो आणि सहसा एसटीकडे न वळणाऱ्या लोकांना रोहित हा एसटीचा प्रवास कसा सुखकर होतो याबद्दलची माहिती देत आहे.Every person has some hobby. Traveling is one of those hobbies to get information about different places. However, while cultivating this hobby, Rohit Dhende, who lives in Mumbai and is a software engineer by profession, has come across a Lal Pari i.e. ST bus. So he himself travels by ST and Rohit is informing people who usually don't switch to ST on how to make ST travel comfortable.