NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Soup recipe चायनीज रेसिपीचा त्रास होतोय? मग घरीच बनवा या पदार्थापासून अस्सल मंचाऊ सूप #local18

Soup recipe चायनीज रेसिपीचा त्रास होतोय? मग घरीच बनवा या पदार्थापासून अस्सल मंचाऊ सूप #local18

  • News18.com

दिवाळी जवळ आली की वातावरणाचा ताबा थंडीने घेतलेला असतो. त्यामुळे या काळात पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. थंडीच्या काळात सूप घेण्याला अनेकांची पसंती असते. नाचणीच्या पिठापासून बनवलेले आरोग्यदायी मंचाऊ सूप खूप छान लागले. त्यासाठी हे सूप आपण घऱातच बनवू शकता. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी याची सोपी रेसिपी सांगितली आहे.When Diwali approaches, the atmosphere is dominated by cold. Therefore, it is necessary to eat nutritious and healthy food during this period. Many people prefer to have soup during winter. The healthy Manchau soup made from ragi flour tasted great. For that you can make this soup at home. Dr. Chhatrapati Sambhajinagar. Pragya Talhar has given this simple recipe.