गणपती बाप्पाचं आगमन आणि निरोपासाठी ढोल ताशा पथकांना मोठी मागणी असते. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून हे ढोल ताशे पथक मुंबई-पुण्यात येतात. डोंबिवली शहरातही सध्या वेगवेगळ्या भागातून ढोल ताशा पथक आली आहेत. ढोल ताशा पथकातील सदस्य कोण असतात? ढोल-ताशे वाजवणारे हात वर्षभर काय करतात? वाढत्या स्पर्धेचा त्यांच्या व्यवसायावर कसा परिणाम झालाय? पाहूया विशेष रिपोर्ट