NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sindhudurg Story | शिवरायांनी कशी उभी केली शिवलंका, ‘किल्ले सिंधुदुर्ग'ची गोष्ट? | N18V

Sindhudurg Story | शिवरायांनी कशी उभी केली शिवलंका, ‘किल्ले सिंधुदुर्ग'ची गोष्ट? | N18V

  • News18.com

भारतीय आरमाराचे जनक अशी छ. शिवाजी महाराजांची ओळख आहे. आपल्याला लाभलेल्या शेकडो किमी लांबीच्या किनारपट्टीचा, बंदरांचा वापर करुन परकीय आक्रमणांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी मराठा आरमाराची उभारणी केली. अनेक जलदुर्ग बांधले गेले. त्यापैकीच एक म्हणजे शिवरायांच्या मराठा आरमाराची शान असलेला मालवणमधील किल्ले सिंधुदुर्ग! 4 डिसेंबर अर्थात नौदल दिनाच्या निमित्तानं पाहूयात शिवरायांची शिवलंका म्हणून मिरवणाऱ्या भक्कम आणि अभेद्य अशा ‘सिंधुदुर्ग’ची गोष्ट