NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shivaji Park Rada : शिवाजी पार्क राडा प्रकरणात ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Shivaji Park Rada : शिवाजी पार्क राडा प्रकरणात ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

  • News18.com

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.Shivaji Park Rada : शिवाजी पार्क राडा प्रकरणात ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल | CM Eknath Shinde VS Uddhav Thackeray | Mahesh Sawant | Maharashtra Politics | Marathi News