विजयादशमीनिमित्त साईनगरी फुलली... शिर्डीत भाविकांची मांदियाळी चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस ..साईभक्तांना आज रात्रीही साईदर्शन घेता येणार