राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा 83वा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून राज्यभरात साजरा झाला जातोय. नाशिक मुक्कामी थांबलेल्या शरद पवारांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केलाय.