थंदीच्या दिवसांत तीळ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तिळात उष्णता असते आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विविध पदार्थांच्या माध्यमातून तीळ आपण खाऊ शकतो. पण तीळ खाण्याचे प्रमाण किती असावे? आणि निरोगी जीवनासाठी किती प्रमाणात तीळ खावेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.Eating sesame in cold days has many benefits for our body. Sesame seeds have heat and help in maintaining good health. We can eat sesame through various foods. But what should be the amount of sesame? And how much sesame should be eaten for a healthy life? Nutritionist Alka Karnik from Chhatrapati Sambhajinagar has given information about this.