ज्या महाविद्यालयातून 7 वेळा रस्ट्रीकेट केलं आज तोचं तरुण त्या महाविद्यालचा अभ्यासक्रम ठरवतो आहे. आजवर त्या तरुणाने 600 हून अधिक शाळा,महाविद्यालय आणि इतरत्र पब्लिक स्पीकर म्हणून मंच गाजवाला. अनेक शहरांत,समाज माध्यमावर तो तरुण आज एक प्रख्यात पब्लिक स्पीकर, मोटिवेशनल स्पीकर, स्टोरी टेलर, लेखक अश्या अनेक उपाध्यनी नावारुपस आला आहे. त्या तरुणाचे नाव म्हणजे सौरभ भोसले हे होय. आज त्याच्या या एकंदरीत प्रवासा बद्दल जाणून घेऊया.