Nashik Graduate Constituency MLA Satyajit Tambe has been welcomed in a different way.. The villagers of Rampur in Rahuri taluka have welcomed MLA Satyajit Tambe by dancing the song of God which is a tradition of the village. Songs of Lord Ganesha and Maruti were danced on this occasion.नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलेय.. राहुरी तालुक्यातील रामपुर येथील ग्रामस्थांनी गावाची परंपरा असलेले देवाचे सोंग नाचवत आमदार सत्यजित तांबे यांचा स्वागत सत्कार केलाय.. गुढीपाडव्याच्या दिवशी गावात रात्रभर सोंग नाचवण्याची परंपरा हे गाव जपतंय.. ती परंपरा दाखवण्याठी प्रातिनिधिक स्वरूपात गणपती आणी मारूतीचे सोंग यावेळी नाचवण्यात आले..