सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे लग्न सराईच्या खरेदीची लगबग पाहिला मिळत आहे. काहींना कोणाच्या लग्नात जाण्याची उत्सुकता आहे, तर काहींच्या स्वतःच्याच घरचे लग्न आहे. अशातच बाजारपेठेत महिलांच्या साड्यांच्या खरेदीला वेग आलेला आहे. डिसेंबर महिना असा आहे ज्यात महिलांच्या साड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. तुम्ही देखील लग्नासाठी साडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मुंबईतील दादर मधील हिंदमाता मार्केटमध्ये ट्रेडिंग साड्या खरेदी करू शकतात. Currently, the marriage ceremony is going on. Therefore, the purchase of Lagna Sarai is being observed. Some are eager to attend someone's wedding, while some have their own home wedding. In this way, the purchase of women's sarees has picked up speed in the market. December is the month in which women's sarees are sold in large numbers. If you are also looking to buy a saree for a wedding, you can shop for trading sarees at Hindmata Market in Dadar, Mumbai.