बांगलादेशच्या ढाका येथे सेकंड साउथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. यामध्ये वर्ध्यातील महावीर वरहारे आणि विक्रांत गव्हाणे या तरुणांनी मोठी कामगिरी केली. वरहारे यांनी कॉम्बॅक्ट सॅम्बोमध्ये (-98 kg) रौप्यपदक पटकावले तर विक्रांतने - 88 किलो वजनगटात कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. 1 ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील 4 स्पर्धकांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. यात वर्ध्यातील दोघांनी सहभाग घेतला होता.The Second South Asian Sambo Championship was held in Dhaka, Bangladesh. Mahaveer Varhare and Vikrant Gavane from Wardhya did a great job in this. Varhare bagged a silver medal in the compact sambo (-98 kg) while Vikrant bagged a bronze medal in the -88 kg category. That is why Vardhya's heart is filled with pride. 4 contestants from Maharashtra represented India in this competition held between 1st and 4th November 2023. Two people from Wardha participated in this.