रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ची घोषणा झाली आहे आणि भाईजान सलमान खानचा टायगर-3 प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. टायगर-3 चा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय तर रोहित शेट्टीनं सिंघम अगेनचं पहिलं पोस्टरही रिलीज केलंय. पाहूयात बी टाऊनमधले यासह सध्याचे आणखी काही हॉट टॉपिक्स.