वर्ल्ड कपच्या मैदानात बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं रेकॉर्ड ब्रेक इनिंग केली. इतकच नव्हे तर त्यानं शतक साजरं करताना वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा सचिनचा विक्रमही मोडीत काढला.N18V |