तुमच्या भागातला स्वस्त धान्य दुकानदार जर नीट काम करत नसेल आणि तुम्हाला त्या दुकानावर कारवाई व्हायला हवी, त्याला समजही द्यायला यावी, असं वाटतंय. पण तुम्हाला पुरवठा शाखेत तक्रारही करायची नाहीय, मग काय करायचं? दुसरं कोण ह्या दुकानदाराला समज देऊ शकेल? स्वस्त धान्य दुकानाला कुलूप लावण्याचा अधिकार कोणाला? जाणून घ्या...