NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ration Card अन्यथा ती चूक महागात पडेल, रेशन धारकांसाठी महत्त्वाची बातमी #local18marathi

Ration Card अन्यथा ती चूक महागात पडेल, रेशन धारकांसाठी महत्त्वाची बातमी #local18marathi

  • News18.com

गोरगरीब जनतेसाठी सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. सर्वांना दोन वेळ पोटभर अन्न मिळावे यासाठी रेशन कार्डवर धान्य दिले जाते. मात्र याच रेशन धान्याचा काळाबाजार झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे गरजूंच्या तोंडचा घास काढून घेतल्याचा प्रकार टाळण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. धान्य खरेदी बाबत शासनाच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबत बीडमधील जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांनी माहिती दिलीय.