NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Rangoli फक्त चाळणीचा वापर करून काढा आकर्षक रांगोळी, पाहा दिवाळी स्पेशल टिप्स #local18marathi

Rangoli फक्त चाळणीचा वापर करून काढा आकर्षक रांगोळी, पाहा दिवाळी स्पेशल टिप्स #local18marathi

  • News18.com

दिवाळी स्पेशल रांगोळी काढायची म्हंटले की घरातल्या मुली आणि गृहिणींना थोडेफार टेन्शनच येत असतं. त्या रांगोळीसाठी लागणारे साहित्य, वेगवेगळ्या रंगाची रांगोळी सगळे काही नीट आहे का हे पाहावे लागते. अशातच रांगोळीची एखदी नवीन डिझाईन सुचणे आणि अगदी कमी वेळेत ती काढणे हेही अवघड होऊन जाते. त्यासाठीच कोल्हापूरच्या प्रतीक कांबळे या रांगोळी आर्टिस्टने सुंदर आणि अगदी कमी वेळेत फक्त एका चाळणीचा वापर करुन रांगोळी कशी काढावी, हे सांगितले आहे.Diwali special rangoli is said to draw that the girls and housewives of the house get a little tension. Materials required for that rangoli, rangoli of different colors have to be seen if everything is in order. In this way, it becomes difficult to suggest a new Rangoli design and draw it in a very short time. That is why Prateek Kamble, a rangoli artist from Kolhapur, has told how to draw a rangoli beautifully and in a very short time using only a sieve.