NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Rangoli Artist उमेशच्या कलेची सेलिब्रिटींना भूरळ, देश-विदेशातही होतंय कौतुक #local18

Rangoli Artist उमेशच्या कलेची सेलिब्रिटींना भूरळ, देश-विदेशातही होतंय कौतुक #local18

  • News18.com

कला ही माणसाकडे उपजत असावी लागते. कलाकार माणूस त्याच्या कलेमुळे श्रीमंत असतो असं म्हटलं जातं. डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार झाले. यापैकीच एक प्रसिद्ध नाव म्हणजे उमेश पांचाळ होय. एक उत्तम सुलेखनकार, रांगोळीकार आणि कथ्थक नर्तक म्हणून त्याची ओळख आहे. विशेष म्हणजे त्याने काढलेल्या रांगोळ्यांनी थेट हेमा मालिनी, झाकीर हुसेन यांसारख्या सेलिब्रिटीजना देखील आकर्षित केले आहे.