सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी विरुद्ध आमदार जयंत पाटील यांच्यात ऊस दरावरून सुरू झालेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.In Sangli district, the conflict that started between Swabhimani Farmers Association leader, former MP Raju Shetty and MLA Jayant Patil over the sugarcane tariff is showing signs of intensifying.