Raju Shetty, the president and founder of Swabhimani Farmers Association, has once again joined the agitation to demand Rs 400 more per tonne for last season's sugarcane pulp. For this demand, there will be a 22-day self-harm protest by going to the door of the sugar factoryगेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी प्रतिटन ४०० रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला हात घातला आहे. या मागणीसाठी साखरकारखानदारांच्या दारात पायी जाऊन २२ दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन असणार आहे