NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pune बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातली तुळशीबाग फुलली, ‘या’ वस्तूंच्या खरेदीचा आहे ट्रेंड #Local18

Pune बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातली तुळशीबाग फुलली, ‘या’ वस्तूंच्या खरेदीचा आहे ट्रेंड #Local18

  • News18.com

गणेशोत्सवाची तयारी सध्या वेगानं सुरू आहे. गणेशोत्सवाच्या आरास साहित्यानं फुललीय. वेगवेगळ्या रंगाच्या माळा, नव्या पद्धतीचे झिरमाळ्या असलेले पडदे यांनी पुण्यातल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. घरातल्या बाप्पाच्या मुर्तीला अनुसरुन या बाजारातून आरास साहित्य घेतले जात आहे.