NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pune Loksabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार तरी कधी? विरोधकांची भाजपवर टीका | N18V

Pune Loksabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार तरी कधी? विरोधकांची भाजपवर टीका | N18V

  • News18.com

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक टाळल्यावरून उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगानं फटकारलं.. त्यानंतर आता विरोधी पक्षांनी भाजपवर चांगलंच शरसंधान साधायला सुरुवात केलीय.. दुसरीकडे पुणे भाजपचे नेतेही निवडणुकीला सज्ज असल्याचा दावा करतायेत. त्यामुळं हायकोर्टाच्या आदेशानुसार अवघ्या तीन चार महिन्यांसाठी निवडणूक आयोग खरंच पोटनिवडणूक घेणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.N18V |