Accused Lalit Anil Patil (age 34), who was undergoing treatment at Sassoon Hospital, escaped after evading the police. This incident happened on Monday night around 8 o'clock. Due to this, the police force has become agitated.ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देवून पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.