गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घडलीय.. या घटनेने कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून, आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय..