In the Sangli meeting of the Vanchit Bahujan Aghadi, images of all the great men of Maharashtra were placed on the stage. Chhatrapati Shivaji Maharaj, Dr. Images of Babasaheb Ambedkar, Chhatrapati Shahu Maharaj, Mahatma Jotiba Phule along with Tipu Sultan were also placed. Prakash told Ambedkar that while offering wreaths to these images, the police should not garland the image of Tipu Sultan. Ambedkar on Wednesday warned the police in the 'power acquisition meeting' of the dispossessed.वंचित बहुजन आघाडीच्या सांगलीमधील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या. यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली. या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये, असं प्रकाश आंबेडकरांना सांगितलं. त्यावर आंबेडकरांनी बुधवारी वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला.