NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Poultry युवा शेतकऱ्यानं सुरू केला जोडधंदा, वर्षाकाठी तब्बल 22 लाखांची कमाई #local18

Poultry युवा शेतकऱ्यानं सुरू केला जोडधंदा, वर्षाकाठी तब्बल 22 लाखांची कमाई #local18

  • News18.com

निसर्गावर आधारित असलेली शेती करताना शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकरी जोडधंदा करतात. धाराशिवमधील वाघोलीचे युवा शेतकरी निलेश काकडे यांनी 2016 साली कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला सुरुवात केली. 140 पिलांपासून सुरू केलेला व्यवसाय आता दीड हजार कोंबड्यांवर पोहोचला आहे. यातून वर्षाकाठी 20 ते 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं निलेश सांगतात.Farmers can't afford farming while doing nature based farming. So the farmers are busy. Nilesh Kakde, a young farmer from Wagholi in Dharashiv, started his poultry business in 2016. The business, which started with 140 chicks, has now grown to one and a half thousand chickens. Nilesh says that he gets an income of 20 to 22 lakh rupees per year.