होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Post Office Bill । काय आहे 125 वर्षांपूर्वीचा कायदा बदलणारं 'पोस्ट ऑफिस बिल?'| N18V
Post Office Bill । काय आहे 125 वर्षांपूर्वीचा कायदा बदलणारं 'पोस्ट ऑफिस बिल?'| N18V
News18.com
Follow us on
last updated:
देशातील पोस्ट ऑफिसशी संबंधित कायद्यांचं एकत्रीकरण आणि सुधारणा करण्यासाठी राज्यसभेनं एका विधेयकाला नुकतीच मंजुरी दिली आहे. हे विधेयक कोणतं आहे? ते आणण्यामागे सरकारचा हेतू काय? पाहूयात या व्हिडीओतून