On Sunday, a young man posted a reel video on social media that was made with the intention of molesting girls at Devpur bus station in Dhule city. This video went viral in no time. In this video, the young man was seen dancing to a Hindi song in front of the college students, after which the netizens demanded strict action against the young man who went viral on social media.धुळे शहरातील देवपूर बस स्थानक या ठिकाणी रविवारी एका तरुणाने मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने तयार केलेला एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ काही वेळातच चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनींसमोर येऊन एका हिंदी गाण्यावर नृत्य करीत असल्याचे दिसून आले होते, त्यानंतर नेटकऱ्यानी या तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात केली होती.