NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pola Utsav 250 वर्षांची परंपरा असणारा घोराडचा पोळा, पाहा कसा होतो साजरा? #Local18

Pola Utsav 250 वर्षांची परंपरा असणारा घोराडचा पोळा, पाहा कसा होतो साजरा? #Local18

  • News18.com

विदर्भाची प्रति पंढरी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील घोराड येथे मोठ्या उत्साहात धार्मिक परंपरेने बैलपोळा साजरा होतो. एक गाव एक पोळा अशी या गावची विशेष ओळख आहे. येथे बैलांचा व नंदीपोळा एकच भरत असतो. बैलांचा पोळा संत नामदेव महाराज समाधी मैदानावर तर नंदी पोळा हा विठ्ठल रुक्माई मंदिरासमोर भरतो. अंदाजे 250 वर्षांपूर्वी संत केजाजी महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे.