होम / व्हिडिओ / व्हिडीओ / PM Modi meet Team India | मॅच हरल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी काय बोलले? Video आला समोर | N18V
PM Modi meet Team India | मॅच हरल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी काय बोलले? Video आला समोर | N18V
News18.com
Follow us on
last updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर निराश झालेल्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यावेळी मोदी खेळाडूंशी नेमकं काय बोलले याचा व्हिडीओ समोर आला आहे. पाहूयात