मिस्ड कॉलने केला महिलेचा घात... अकाऊंटमधून उडाले 50 लाख! OTP किंवा अकाऊंट नंबर असं काहीच शेअर केलं नव्हतं... नेमकी भानगड काय? काय आहे हा 'सिम स्वॅपिंग स्कॅम'? असा प्रसंग तुमच्यावर येऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यावी? नीट ऐका...