On December 13, 2023, some youths of the country invaded the Parliament. They breached the security arrangements and used smoke crackers in the Lok Sabha hall. The opposition sought a response from Union Home Minister Amit Shah and Prime Minister Narendra Modi on the issue. In this matter, both of them have reacted outside the hall. What did the Prime Minister say?13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत देशातील काही तरुणांनी घुसखोरी केली. त्यांनी सुरक्षा व्यवस्था भेदत लोकसभेच्या सभागृहात स्मोक क्रॅकर्सचा वापर केला. विरोधकांनी याप्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यासाठी गोंधळ घातला. याप्रकरणात दोघांनी सभागृहाबाहेर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले पंतप्रधान..