NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pandharpur Vithal Temple Prasad : विठुरायाच्या लाडूचा प्रसाद निकृष्ट ? लेखापरीक्षण अहवालातून उघड

Pandharpur Vithal Temple Prasad : विठुरायाच्या लाडूचा प्रसाद निकृष्ट ? लेखापरीक्षण अहवालातून उघड

  • News18.com

Pandharpur Vithal Temple Prasad : पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रसादाचा लाडू हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा धक्कादायक अहवाल लेखापरीक्षणात नोंदवण्यात आला आहे. लाडू ज्या कारखान्यात तयार होतो तेथे अस्वस्छता असते आणि या लाडूचे सेवन केल्यानं भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो असा इशाराही लेखापरीक्षण अहवालात देण्यात आला आहे. यामुळे आता विठ्ठल मंदिर समितीच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागपूरमधील अधिवेशनात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून लाडू प्रसादाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.