Crowd of devotees for darshan of Vithuraya on the occasion of Kartiki, devotees are taking 12 hours for darshan. Five to six lakh devotees are likely to come to Pandharpur on the occasion of Kartiki Ekadashi. The temple administration is ready for the Kartiki yatra and to control the crowd and prevent any untoward incident, the temple administration is keeping a close watch through 120 CCTV cameras.कार्तिकीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, दर्शनासाठी भाविकांना लागतोय १२ तासांचा वेळ.कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात पाच ते सहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. कार्तिकी यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोणताही गर्दीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाने 120 सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे.