NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Onion Export Ban | नाशकात बाजार समित्यांचे कामकाज ठप्प | Nashik | Marathi News

Onion Export Ban | नाशकात बाजार समित्यांचे कामकाज ठप्प | Nashik | Marathi News

  • News18.com

After the Onion Export Ban, the cooperative department has come into action mode. The Department of Cooperatives has warned that if the market committees remain closed for more than three consecutive days, the licenses will be cancelled. The cooperative department has written to the market committees to cancel the licenses of the traders who do not participate in the auction. कांदा निर्यात बंदीनंतर (Onion Export Ban) सहकार विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार असा इशारा सहकार विभागाने दिला आहे. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासाठी बाजार समित्यांना सहकार विभागाने पत्र लिहिले आहे.