NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / एक दोन तीन चार - 1234 | धमाकेदार टिजर | Vaidehi Parshurami, Nipun Dharmadhikari | 5 Jan 24

एक दोन तीन चार - 1234 | धमाकेदार टिजर | Vaidehi Parshurami, Nipun Dharmadhikari | 5 Jan 24

  • News18.com

Jio Studios presents the teaser of Marathi Film 1234. Releasing only in cinemas from 5th January 2024. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” हा चित्रपट येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीस येत आहे. जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित 'झिम्मा २’ आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच “एक दोन तीन चार“ चित्रपटाचा धमाकेदार टिजर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्की.होती खरं लव स्टोरी.. पण गडबड झालीये थोडी!