NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Offroad Motor कोल्हापूरकरांनी गाजवलं कर्नाटक, चित्तथरारक मोटार स्पर्धेत रचला इतिहास #Local18

Offroad Motor कोल्हापूरकरांनी गाजवलं कर्नाटक, चित्तथरारक मोटार स्पर्धेत रचला इतिहास #Local18

  • News18.com

अगदी चित्तथरारक अशा बाईक रेसिंग, मोटर स्पोर्ट्स आदी खेळांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. मग त्यात कोल्हापूरचे खेळाडू तर मागे कसे पडतील. अशाच एका मोटर स्पोर्ट्स ऑफरोड चॅलेंज मध्ये कोल्हापूरच्या दोघा खेळाडूंनी विजेतेपद पटकावले आहे. सलग दुसऱ्यांदा त्यांनी अशी स्पर्धा जिंकली आहे. तर कर्नाटकात पार पडलेल्या ऑफरोड चॅलेंजच्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या या दोघा खेळाडूंच्या जोडीने महाराष्ट्राचे वर्चस्व राखत नवीन इतिहास रचला आहे.